AMFU_Sindewahi

Post date
राज्यात पुढील चार दिवसामध्ये हवामान कोरडे राहील. दि. १२ मार्च २०१६ रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काढणी केलेल्या रब्बी पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी तसेच पक्व झालेल्या फळे व फळ भाजीपाल्यांची काढणी करुन विक्रीसाठी पाठवावीत. 03/08/2016 - 17:51
विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह गारपिट होण्याची शक्यता आहे. काढणी केलेल्या रब्बी पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी तसेच पक्व झालेल्या फळे व फळ भाजीपाल्यांची काढणी करुन विक्रीसाठी पाठवावीत. 03/04/2016 - 17:01
विदर्भात दिनांक ४ व ५ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह गारपिट होण्याची शक्यता आहे. काढणी केलेल्या रब्बी पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी तसेच पक्व झालेल्या फळे व फळ भाजीपाल्यांची काढणी करुन विक्रीसाठी पाठवावीत. 03/03/2016 - 16:13
Gadchiroli 02/29/2016 - 17:04
Nagpur 02/29/2016 - 17:06
Gondia 02/29/2016 - 17:05
Bhandara 02/29/2016 - 17:03
Chandrapur 02/29/2016 - 17:04
मध्यम कालावधी हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये दिनांक २२ व २३ फेब्रुवारीला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या रबी जवस व हरभरा पिकांची कापणी करून वाळवा- कापणी झालेल्या पिकाच्या पेंढ्या शेतातील उंच ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवा 02/21/2014 - 13:24
मध्यम कालावधी हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये दिनांक २२ व २३ फेब्रुवारीला पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या रबी जवस व हरभरा पिकांची कापणी टाळावी - कापणी झालेल्या पिकाच्या पेंढ्या शेतातील उंच ठिकाणी ताडपत्री 02/21/2014 - 13:52